प्रेक्षणीय स्थळे

  1. सचखंड साहिब गुरुव्दारा, नांदेड (SachKhand Gurudwara Nanded)

TAG- #gurudwara nanded,nanded paryatan,huzur sahib nanded

Hazoor-Sahib-gurudwara नांदेड शहरातील सचखंड गुरुव्दाुरा हा अतिशय महत्वाचा असून अमृतसर येथील सुवर्ण मंदीरानंतर नांदेड येथील गुरुव्दााराचे नांव घेतले जाते. शीख समाजांचे १०वे गुरु गुरुगोविंदसिंघजी यांच्याम स्मररणार्थ हा गुरुव्दा्रा बांधण्याेत आला आहे.नांदेड शहरातील मध्याभागामध्येब एस.टी. बसस्था नक व रेल्वेयस्थाानका पासुन 1 कि.मी. अंतरावर आहे हा गुरुद्वारा नांदेड ची ओळख बनून राहिला आहे.


     2. काळेश्वर मंदीर (Kaleshwar Mandir Vishnupuri Nanded)

           TAG- Kaleshwar mandir nanded,nanded paryatan,nanded history in marathi,kaleshwar temple marathi,nanded paryatn information in marathi

04_full

नांदेड मधील विष्णुपुरी येथे काळेश्वार मंदिर नांदेड तालुक्यात प्रसिध्द‍ आहे गोदावरी नदी काठी वसलेले हे मंदीर असुन तेथील नैसर्गीक वातावरण अतिशय चांगले व रमणीय आहे. सदरील मंदीर हे शहरापासून 10 कि.मी. अंतरावर आहे. श्री काळेश्वआराचे (महादेवाचे) मंदिर हे 13 व्याप शतकात जवळपास 800 वर्षापासून नांदेडच्या बाजूने वाहना-या गोदावरी नदी जिस दक्षिणेची गंगा समजल्यास जाते, या नदी काठावर विष्णुापूरी प्रकल्पाळजवळ नयनरम्यच परिसरात आहे.नांदेड ला भेट देणार्याने एकदा अवश्य पाहावे असा परिसर.


3. दत्त मंदिर तिर्थक्षेत्र संस्थान (Datta Mandir Wahegaon Nanded)

TAG- datta mandir wahegaon,nanded district,aaplananded,nanded paryatan,nanded history in marathi,nanded smart city,nanded city information

maxresdefault

श्री दत्त मंदिर तिर्थक्षेत्र संस्थायन हे नांदेड तालूक्यात मौ.वाहेगाव येथे आहे. सदर मंदिर जवळपास 300 वर्षापासून नांदेडच्याद बाजूने वाहणा-या गोदावरी नदी काठी वसलेल आहे. या मंदिरास मोठे वैभव प्राप्त आहे. हे नांदेड शहरापासून जवळपास 10 कि.मी. अंतरवर आहे.


 4.  मरळकचे महादेव मंदिर(Mahadev Mandir Maralak Nanded)

TAG- Maralak Mandir,mahadev mandir maralak,nanded mahadev mandir,maralak mahadev mandir history in marathi

marlak mahadev.png

महादेव मंदिर
नांदेड तालूक्यात.मरळक बु. येथे महादेवाचे अतिशय पुरातन मंदिर आहे. सदर मंदिराच्या‍ ठिकाणी महाशिवरात्रीला मोठी यात्रा भरत असते.ह्या मंदिरात अति प्राचीन मूर्ती आहेत ह्या मंदिरात भाविकांची नेहमीच उपस्थिती असते
ह्या ठिकाणी जाण्यासाठी आपल्याला तरोडा नाका नांदेड बस स्टॉप पासून ऑटो किंवा बस मिळेल.


 4. नांदेडचा किल्ला (Nanded Fort)

TAG- Kaleshwar mandir nanded,srtmu nanded,srt university,nanded,aapla nanded,nanded fort,nwmc nanded,zpnanded,nanded tourism marathi

नांदेडचा किल्ला हा एक अतिप्राचीन आणि अप्रतीत असे ठिकाण आहे. नांदेड ला भेट देणार्यांनी हा किल्ला अवश्य पाहावा. नांदेड रेल्वे स्टेशन पासून अवघ्या ४ किलोमीटर वर हा किल्ला आहे. हा किल्ला गोदावरी नदीच्या तीरावर वसला आहे. हा किल्ला पाहण्यासाठी फार सुंदर आहे


5.माहूरगड(MahurGad Mahur Nanded)

TAG- renukamata mandir mahur nanded,srtmu nanded,srt university,nanded,aapla nanded,nanded fort,nwmc nanded,zpnanded,nanded tourism marathi

माहूरगड हे अतिप्राचीन धार्मिक ठिकाण आहे. नांदेड जिल्ह्यातील माहूर हे भगवान परशुराम याच्या माता रेणुका यांचे जन्मस्थान आहे. महाराष्ट्रातील साडेतीन शक्ती पीठ पैकी हे एक शक्ती पीठ आहे. माहूर मधील हे रेणुका मातेचे मंदिर तेथील टेकड्यामधील सुंदर निसर्ग मध्ये वसले आहे. अस म्हटले जात कि हे मंदिर देवगिरी च्या यादव राजाने सुमारे ८०० ते ९०० वर्ष पूर्वी बांधले आहे.येथे नैसर्गिक सुंदरता आहे दार वर्षी येथे दशहरा सणाच्या दिवशी फार मोठी जत्रा भरते.माहूरमध्ये तसे बरेच मंदिरे आहेत जसे कि अनुसया मंदिर,कालिका मंदिर आणि सर्वात महत्वाचे मंदिर म्हणजे रेणुकामाता मंदिर माहूर.माहूर हे भगवान दत्तात्त्रय चे जन्मस्थान म्हणून सुद्धा ओळखले जाते
पाहण्यासारखे काय काय आहे –
रेणुका मंदिर,अनुसया मंदिर,दत्तात्रय मंदिर ,देवदेश्वर मंदिर, सर्वतीर्थ,मातृ तीर्थ,पांडव लेणी,माहूरगड किल्ला ,महाकाली मंदिर ,माहूर मुझीयम,राजे उदाराम राजवाडा, शेख फरीद waterfall


6. बिलोली मस्जिद(Biloli Masjid Nanded)

TAG- biloli masjid nanded,srtmu nanded,srt university,nanded,aapla nanded,nanded fort,nwmc nanded,zpnanded,nanded tourism marathi,nanded district,masjid in nanded.

ह्या मस्जिदीला हजरत नवाब सर्फराज खान शहीद मस्जिद असेही म्हणतात.तेथील स्थानिकांच्या म्हणण्यानुसार हि मस्जिद ३३० वर्षापूर्वी बांधली गेली आहे . हि मस्जिद बांधताना दगडाचा वापर केला आहे आणि हि मस्जिद चार स्तंभांनी मिळून बनलेली आहे. खाली दिलेल्या फोटोत दिसून येईल कि कश्याप्रकारे हि मस्जिद अति प्राचीन दगडांचा वापर करून तयार केली आहे या दगडी स्तंभावर कोरीव काम पण पाहायला मिळते

BiloliMasjid1


7.उनकेश्वर मंदिर किनवट (Unkeshwar Mandir Kinwat Nanded)

TAG- unkeshwar mandir kinwat nanded,srtmu nanded,srt university,nanded,aapla nanded,nanded fort,nwmc nanded,zpnanded,nanded tourism marathi,nanded history

उनकेश्वर मंदिर हे भगवान महादेवाचे प्रसिद्ध मंदिर आहे. येथे गरम पाण्याचे झरे आहेत . ते मंदिर भोवती आढळतात. असा म्हणतात कि येथील गरम पाण्याच्या झऱ्यातील केमिकल मुले त्वचा रोग बरे होतात. येथील पाण्याचे तापमान हे ४२.२० सेल्सियस एवढे पाहायला मिळते आणि तसेच या झाऱ्या मध्ये सल्फर आढळून येते.


8. विष्णुपुरी धरण(Vishnupuri Dam Nanded)

TAG- vishnupuri dam nanded,srtmu nanded,srt university,nanded,aapla dam in nanded,nwmc nanded,zpnanded,nanded tourism marathi,nanded history

maxresdefault

गोदावरी नदीवर बांधलेले हे आशियातील सर्वात मोठे लिफ्ट सिंचन प्रकल्पांपैकी एक आहे.
हा प्रकल्प जवळ जवळ 8 कि.मी. असरंजन गावात आहे. नांदेड शहरापासून हा प्रकल्प 1988 मध्ये
पूर्ण झाला. या पाण्याचा वापर 40 किलोमिटर इतका आहे. गोदावरी नदीची लांबी प्रकल्पाचे 
कल्चरल कमांड एरिया 23222 आहे. आणि महत्त्वाचे आदेश क्षेत्र 1 9 14 हेक्को आहे. 
आता पर्यंत 15856 हेक्साचे सिंचन क्षमता तयार आहे. नांदेड जिल्ह्यातील नांदेड, कंधार आणि 
लोहा तालुक्यात या प्रकल्पाचा आदेश क्षेत्र वितरित केला जातो. प्रकल्पांची थेट साठवणूक 80.79 
दशलक्ष घनमीटर आहे ज्यापैकी नारदेड शहरासाठी 43.95 दशलक्ष घनमीटर साठवण राखीव आहे 
आणि 10.26 दशलक्ष घनमीटर साठवण औद्योगिक उद्दिष्टांसाठी राखीव आहे. मोठे धरण 18 
उभे दरवाजे आहेत. या प्रकल्पाच्या संकल्पनेची अंमलबजावणी महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री
श्री. शंकरराव चव्हाण म्हणूनच त्यांच्या स्मृती मध्ये शासकीय महाराष्ट्रातील शंकर सागर जलशयास 
या नावाने जलसंपत्तीचे नाव देण्यात आले आहे. प्रचंड जलसाठ्यांसह, कलेश्वर मंदिर, लँडस्केपिंग, 
घाट आणि रत्नाश्वरी पर्वत हिची आसपासची ती ठिकाणे यात्रेकरू आणि पर्यटकांना आकर्षित करत 
आहेत. 
महाशिवरात्रीच्या दिवशी दरवर्षी यात्रेकरूंसाठी यात्रेकरू नसतात. गोदावरी नदीवर स्थित 
आशिया उप-उपनगरातील हा सर्वात मोठा लिफ्ट सिंचन प्रकल्प आहे. या प्रकल्पाचे नाव 
डॉ. शंकरराव चव्हाण विष्णुपरी प्रकल्प असे करण्यात आले आहे.

9. सहस्त्रकुंड धबधबा(SahastraKund DhabDhaba)

TAG- sahastrakund dhabdhaba nanded,srtmu nanded,srt university,nanded,aapla dam in nanded,nwmc nanded,zpnanded,nanded tourism marathi,nanded history

525ba5cde4b003593f31abed_600x315

बाणगंगा नदीवर हा धबधबा एक अविश्वसनीय साइट आहे. वर्षाभोवती प्रवाह येतो, जसे बाणगंगा नदीचे केवळ चार गोळे करून केवळ पवित्र गोदावरी नदी पूर्तीसाठी. द रॉक पॅटर्न हे तितकेच मनोरंजक आहे, जसा काळ्या रॉकला धातूसारखा दिसतो आणि ओले तर प्रत्यक्षात ओलावा ते आवडणे प्रकाशणे झाल्यामुळे आहे. नैऋतप्त भाग नयनरम्य साइट आहे.


10. कंधार दर्गाह(Kandhar Dargah)

TAG- kandhar forts,kandhar history marathi,kandhar dargah,masjid in nanded,srt university,nanded,aapla dam in nanded,nwmc nanded,zpnanded,nanded tourism marathi,nanded history

darga kandhar

सयद सैदोद्दिन आलीयास हाजी सय्य्य सरवार मगदुम दरगाह म्हणून ओळखले जातो ७५० वर्षांपूर्वी (७३६ हिजरी मध्ये) शहराच्या दक्षिण पूर्वेला वसलेले आहे. 16 रज्जब कडून तीन दिवस दऱर्षावर एक वूरुस आयोजित केला जातो.


11. माळेगाव यात्रा(Malegaon Yatra Loha Nanded)

TAG- vishnupuri dam nanded,srtmu nanded,srt university,nanded,aapla dam in nanded,nwmc nanded,zpnanded,nanded tourism marathi,nanded history

Malegaon-yatra1

मालेगांव लोहा तालुक्यात स्थित आहे. हे गाव भगवान खंडोबाच्या सन्मानार्थ अतिशय मोठ्या मेळाव्यात प्रसिद्ध आहे. “मालेगाव यात्रा” हा महाग मार्ग महामंडळ 14 (डिसें / जाने) मध्ये आयोजित केला आहे. नांदेडपासून सुमारे 57 कि.मी. अंतरावर मालेगाव हे ठिकाण आहे. गोरा आपल्या पशु बाजारपेठेसाठी प्रसिद्ध आहे. वाजवी घोडे, गाढवे, उंट इ. मोठ्या संख्येने मोठ्या संख्येत आणले जातात. हजारो लोक जत्रेला भेट देतात


12. शिउर लेणी(Shiur Leni Hadgaon Nanded)

TAG- shiur leni,malegaon yatra,nanded aapla, dam in nanded,nwmc nanded,zpnanded,nanded tourism marathi,nanded history

shiur

हदगांव ताकुक्यात शिऊर हे गांव उत्तर दिशेला असुन, हदगांव तालुक्याच्या शेवटचे गांव असुन तालुक्यापासून ३७ कि.मी अंतरावर असुन, त्या ठिकाणी वैष्णव धर्मीय तीन लेण्याचा समुह असुन, ह्या लेण्या खूप प्राचीन काळातील असुन, या लेण्याची देखभाल पुरातत्व विभागाच्या अधीन केली जाते. ह्या लेण्या पाहण्यासाठी हदगांव बस व खाजगी वाहनाची व्यवस्था आहे.


13. शंखतिर्थ येथील नरसिंह मंदीर(ShankhTirth Narsinha Mandir Nanded)

TAG- shankhtirth narsinha mandir,nanded,srtmu nanded,srt university,maharashtra history in marathi,aapla dam in nanded,nwmc nanded,zpnanded,nanded tourism marathi,nanded history

shankhtirth

महाराष्ट्रत यादवाची सत्ता होती. यादवांचा काळ म्ह‍णजे सुवर्ण काळ म्हपणुन संबोधला जाते कारण याच काळात यादवांची राजधानी देवगीरी (दौलताबाद) ला जगाचा बाजारपेठ मोठे स्था्न मिळवून दिले होते. त्यारचप्रमाणे यादवांच्याष राज्याचत हेमांद्री पंडीत नावाचा एक प्रधान होता. त्यााला वास्तुा कले विषयी आवड होती.आणि त्या‍च्या कलेच्याच आवडीतुन महाराष्ट्राात अनेक ठिकाणी वास्तुर निर्माण करण्यारत आल्यास त्याकलाच हेमाडपंथी मंदीर असे म्हचणतात. त्यातच मंदीरापैकी मुदखेड तालुक्यावतील शंखतिर्थ या ठिकाणी गोदावरी नदी काठावर नरसिंहाचे मंदीर बांधण्याचत आले आणि काही आभ्यादसकाच्या मते दोन मंदीरे आहेत असे सुध्दार समजले जाते एक मंदीर नदीकाठावर आहे. आणी दुसरे मंदीर नदीमध्येय आहे आणी या दोनन्हीद मंदीरामध्येध भुयारी रस्तात असल्याीचे सुध्दा सांगितले जाते, आणी आज सुध्दाम भुयार रस्तास भग्नआ अवस्थे‍त पहायला मिळतो. मंदीराचे बांधकाम पाहील्याास सर्व यादव कालीनच आहे हे सुध्दात सिध्दय होते. आतिल गाभा-यातील दगडावर कोरलेले नक्षी काम आजही पर्यटकाला मोहरुन सोडणारे आहे. ही ऐतिहासकि पार्श्वोभुमी सांगीतली जाते. धार्मिक दृष्टकया मुदखेड तालुक्याातील सर्वात जुने मंदीर म्हयणुन पाहीले जाते. एकंदरीत गोदावरी नदीच्याग नांभीचे ठिकान असाही उल्लेुख केला जातेा म्हसणुन या ठिकाणी आजही हजारो भाविक भेट देतात. म्हभणुन महाराष्ट्रख पुरातत्वे खात्या ने या मंदीराचा जिर्नोध्दाेर करण्यांचे काम केले आहे. आणी आजही यादवकालीन इतिहासाचे साक्ष किंवा अभ्यावसकांला ऐतिहासिक वास्तुय अभ्या्सकांनी व पुरातत्व खात्याने त्याजकडे लक्ष देवून गुपित असलेला इतिहास माहिती करुन देण्यायस वाव आहे


14.होट्टल मंदिर(Hottal Mandir Degloor Nanded)

hottal

देगलूर तालुक्यात होटटल मंदिर आहे. तिथे एक अतिशय सुंदर मंदिर भगवान सिध्देश्वर आहे, जो चालुक्य कालखंडातील वैशिष्ट्यपूर्ण कलासाठी प्रसिद्ध आहे. हॉटल डिगोल्लोरपासून पासून 8 किमी अंतरावर आहे मंदिर दगड ने बांधले आहे.


14.श्री सत्यगणपती देवस्थान दाभड ता.अर्धापूर(Satya Ganpati Dabhad Ardhapur)

TAG- satya ganpati ardhapur nanded,srtmu nanded,srt university,aapla nanded,dam in nanded,nwmc nanded,zpnanded,nanded tourism marathi,nanded history

satyaganpati.png


नरसी गाव हिंगोली जिल्ह्यात आहे आणि संत श्री नामदेव यांचे जन्मस्थान आहे.
त्यांचा 1270 मध्ये जन्म झाला आणि त्याचे संपूर्ण नाव नामदेव दामाजी रेलेकर होते.
त्यांच्या स्मरणार्थ दरवर्षी जत्रा भरते राज्य सरकारने नरसीला पवित्र आणि पर्यटन स्थळ 
म्हणून घोषित केले आहे.सरकारने नरसी येथील पर्यटनस्थळ बांधले आहे. पंजाब मधील त्यांच्या 
अनुयायांनी,बाकीचे भारताचे अनेक अनुयायी आहेत जे नार्सीला वारंवार येतात शीख अनुयायी नरसी 
येथील गुरुद्वारा बांधत आहेत आणि त्यांनी संत नामदेव यांचे स्मारक बांधण्याचा निर्णय घेतला आहे.

15. औंढा नागनाथ(Aundha Nagnath Temple Hingoli Nanded)

TAG- aundha nagnath temple hingoli,vasmat nanded,srt university,aapla nanded,dam in nanded,nwmc nanded,zpnanded,nanded tourism marathi,nanded history

sri-aundha-nagnath-temple_1412666473

बारा ज्योतिर्लिंग हे भारतातील हिंदूंचे तीर्थक्षेत्र आहेत. त्यातील पाच जण महाराष्ट्रात आहेत. शतकानुशतके या ठिकाणी शिवांची पूजा केली जाते. औंढ-नागनाथ हे त्यापैकी एक आहेत. अनुघ नागनाथ हिंगोली जिल्ह्यात आहे. नांदेड जिल्ह्याचे जवळपासचे हे जिल्हा आहे. 12 ज्योतिर्लिंगांपैकी हे आठवे (आद्य) असे मानले जाते. असे मानले जाते की धर्माराज (पांडवपैकी सर्वात मोठे) यांनी हे सुंदर मंदिर बांधले आहे आणि त्यांना हस्तिनापूर येथून 14 वर्षे काढून टाकण्यात आले होते. नागनाथच्या मंदिरात सुंदर कोरीव काम आहे. मंदिर हेमाडपंती वास्तुशिल्प आहे आणि सुमारे 60,000 चौरस फूट क्षेत्रावर स्थित आहे. शिवरात्री आणि विजयादशमी वर मोठ्या संख्येने यात्रेकरू या मंदिरात येतात.


15.भुयकोट किल्ला,कंधार तालुका(Kandhar Fort Nanded)

TAG- kandhar fort,forts in nanded,srt university,aapla nanded,dam in nanded,nwmc nanded,zpnanded,nanded tourism marathi,nanded history

kandhar

कंधार नगरी किल्ल्याचे प्रसिद्ध आहे. कंधार किल्ला हा शहराच्या मध्यभागी स्थित आहे. 
किल्ले धरणे, पाणी भरलेल्या खंदक आहे. त्याचे बांधकाम मल्कखेडचे राष्ट्रकूट राजा 
कृष्ण तिसरा यांनी केले आहे ज्याने स्वत: कंधारपुराधारी स्वर म्हणून स्पष्ट केले. 
कंधार किल्ल्याच्या बाहेर काही अंतरावर एक टेकडी आहे ज्यावर मुस्लीम मूर्ती आहे. 
निजामशाही कालावधी हा अहमदनगर शैलीतील दोन गुंफा आहे.

16.अपंरपार महादेव मंदिर पाटनूर, ता.अर्धापूर(Aparampar Mandir Ardhapur Nanded)

TAG- aparampar mahadev mandir ardhapur nanded,aapla nanded,dam in nanded,nwmc nanded,zpnanded,nanded tourism marathi,nanded history

Screenshot_2017-07-31-16-03-00.png


17.शिकार घाट, मुदखेड तालुका(Shikar Ghat Mudked Nanded)

TAG- shikar ghat mudked nanded,aapla nanded,dam in nanded,nwmc nanded,zpnanded,nanded tourism marathi,nanded history

maxresdefault

शिख धर्माचे दहावे गुरु गुरु गोविंदसिंघजी दख्खतनच्याि धर्तीवर आले तेंव्हास शिकार खेळत खेळत शिकार घाट येथे आल्या ची आख्यारयिका आहे. शिकार करतांना त्यां्नी एक सस्या ची शिकार केली त्या वेळी औरंगजेबाचा मुलगा बहादरशहा गरुंजीसोबत होता. तो म्ह्णाला “ महाराज मारायचाच होता तर एखादा मोठा प्राणी मारायचा होता एका छोटया सस्याेला का मारलात ” यावरुन गुरु गोविंदसिघांनी तो ससा मुला खत्री होता जो की शिखधर्माचे दहावे गुरु गुरुनानक देवजी यांचा सेवक होता. ती शिकारी नव्हगती उध्दादर होता असे सांगितल्यााची आख्याायीका परिसरात सांगितली जाते. त्याववरुन सदर स्थाशनास शिकार घाट असे नाव पडले. व गुरु गोविंदसिंघाच्या पदस्प‍र्शाने ही भुमि पावन झाली असल्याुने शिख धर्मात सदर ठिकाणास अत्यंात महत्वक आहे


18.महाविहार बावरी नगर दाभड, ता.अर्धापूर(Mahavihar Bavri Nagar Dabhad Ardhapur)

TAG- mahavihar bavri nagar dabhad,aapla nanded,ardhapur,nwmc nanded,zpnanded,nanded tourism marathi,nanded history

Screenshot_2017-07-31-16-03-10


19.ग्रामदैवत श्री. विरभद्र स्वामी ऐतिहासीक मंदीर(Virbhadra Swami Mandir Mukhed)

TAG- virbhadra swami mandir mukhed,aapla nanded,dam in nanded,nwmc nanded,zpnanded,nanded tourism marathi,nanded history

Screenshot_2017-07-31-16-06-52.png

ग्रामदैवत श्री. विरभद्र स्वामी ऐतिहासीक मंदीरकर्नाटकातील बस्वकल्याण यांनी मुखेड शहरात विरभद्र यांच्या मुर्तीची स्थापणा केली. काही काळानंतर तेथे वस्ती झाली. अशी श्रद्धा आहे की विरभद्र नवसाला पावतो. मुर्तीच्या मुखाला चांदीचे नाक, डोळे, मिश्या लावलेल्या आहेत. डोक्यावर चांदीचा मुकूट आहे. या भागात कापसाचे पिक भरपुर मिळते त्यामुळे विरभद्राला कापसाची माळ चढविण्यात येते. कार्तीक पोर्णीमेपासुन पाच दिवस येथे यात्रा भरते. बसस्थानकापासुन मंदीराचे अंतर 2 कि.मी आहे.


20.ऐतिहासीक महादेव मंदीर,ता.मुखेड(Mahadev Mandir Mukhed Nanded)

TAG- mahadev mandir mudkhed,historical places in nanded,nwmc nanded,zpnanded,nanded tourism marathi,nanded history

Screenshot_2017-07-31-16-07-16.png

श्रावणाला दशरथाचा बाण लागुन तो मरण पावल्याने पापक्षालनार्थ राजा दशरथाने या ठिकाणी यज्ञ केला व शिवलिंग स्थापण केले. म्हणुन याचे नाव दशरथेश्वर असे पडले. आष्टाग्रहीचे वेळी अंदाजे 1968 चे सुमारास श्री. हरिहरमहाराज दिक्षीत यांनी यज्ञ केला होता. बसस्थानकापासुन या मदीराचे अंतर 3 कि.मी. आहे.


21.महादेव मंदिर कैलास गड भेाकर(Mahadev Mandir Kailash Gad Bhokar)

TAG- mahadev mandir kailash gad bhokar,historical places in nanded,nwmc nanded,zpnanded,nanded tourism marathi,nanded history

Screenshot_2017-07-31-16-07-43

भोकर शहराच्या मुख्यादलयी शहराच्या मध्यमभागी, एक गड असुन सदर गडाला कैलास गड असे नाव आहे. सदरचे ठिकाण हे भोकर शहरामध्येच असुन भोकर मध्‍ये येण्याासाठी राष्ट्रीदय महामार्ग व लोहमार्ग उपलब्ध आहेत. मंदिराचे ठिकाण भोकर बसस्थाचनकापासुन खाजगी अॅटो किंवा खाजगी वाहनाव्दा‍रे ५ ते १० मिंनीटाच्याह अंतरावर आहे. कैलास गडावर पुरातन काळापासुनचे हेंबाडपंथी महादेव मंदिर आहे. महादेव मंदिर गट क्र २६१ मध्येा असुन मंदिराच्यास परिसराचे एकुण क्षेत्रफळ ३.८५ हे.आर एवढे आहे. महादेव मंदिराचा कारभार पुर्वी बिलोली तालुक्या तील कोळंबी ह्यागावाच्याा ट्रस्टच व्दाररे चालत होता. सद्यस्थितीमध्येख महादेव मंदिराचा कारभार भोकर येथील श्री उत्तहमबन गुरु ज्ञानबन हे महाराज पाहतात. सदरील महादेव मंदिराचे कळस दिनांक २६ जानेवारी २०१५ रोजी बसविण्यारत आला आहे.सदर मंदिराच्याह परिसरामध्ये् सन १९९३-९४ या वर्षामध्येि अंदाजे ०.८१ आर क्षेत्रामध्ये श्री दत्तआ मंदिराची स्था पणा करण्यायत आली आहे. कैलास गडावर मंदिराच्या बाजुलाच एक मोठे तळे आहे. प्राचिन काळापासून या तळ्यामध्येम श्री गणेशाच्यात मुर्तीचे विसर्जन केल्‍याजाते. कैलास गडाच्याै पायथ्या शी देखील महादेवाचे एक प्राचिन मंदिर आहे. सदर मंदिराच्याय परिसरामध्ये् दरवर्षी महाशिवरात्रीला मोठ्या यात्रेचे आयोजन करण्याात येते


22.श्रृंगऋषी देवस्थाडन मौजे रेणापुर ता भोकर

भोकर तालुक्या्मध्येअ सावरगाव माळ,देवठाणा व रेणापुर या तीन्हीु गावांच्यास मध्ये. रेणापुर हद्दीमध्येळ वसलेले थोर तपवी्र श्री श्रृंगऋषी महाराज यांचे प्रेक्षनिय आश्रम आहे. मंदिराचे ठिकाण भोकर पासुन ५ ते ६ किमी अंतरावर असुन तेथे जाण्या्साठी अॅटो किंवा खाजगी वाहनांनी जावे लागते. तपस्वीद श्री विष्णुसदत्तीबाबा यांनी अंदाजे ६० वर्षापुर्वी श्री श्रृंगऋषी महाराज यांचे मंदिर बांधले आहे. मंदिराचा परीसर अंदाजे १.६० हेक्टार आर असुन मंदिराच्यात परिसरामध्येद अंदाजे ४० वर्षापुर्वी बांधलेले प्राचिन महादेव मंदिर देखील आहे. सदर देवस्थाहनाची देखभाल पुर्वी श्री विष्णमुदत्ताबाबा हे पाहत असत. विष्णुीदत्ती बाबा हे देखील थोर तपवीव मं असुन त्यां ना आयुर्वेदाची चांगली माहिती असल्यापचे सांगीतले जाते. अंदाजे २५ ते ३० वर्षापुर्वी काशीचे जगतगुरु यांचे हस्ते‍ श्री श्रृंगऋषी मंदिराच्यार कळसाचा कार्यक्रम पार पाडण्या्त आला आहे. सद्य स्थितीमध्येप श्री आप्पालराव देशमुख सोमठाणकर हे श्री श्रृंगऋषी देवस्थाजनाचा कारभार पाहतात. दत्त‍ जयंतीच्याप दिवशी तसेच श्रावण महिण्याकमध्येम श्री श्रृंगऋषी देवस्थाहनामध्येक भावीकांची गर्दी असते. तसेच कार्तीक महिण्याामध्येज येथे दरवर्षी शक्तदीचा कार्यक्रम आयोजीत केला जातो.मंदिराच्याा परिसरामध्येश पुर्वबाजुस उत्तरर- दक्षिण असा वाहणा-या नाल्या्च्याा पात्रामध्येद एक झरा असुन तो झरा बारामहिणे वाहत असतो. तो झरा किशी येथुन वाहत आलेला आहे. असे सांगितले जाते. मंदिराच्याी जवळच सिता नदिवरील सुधाप्रकल्पणाचा अतिशय नयन रम्य जलाशय आहे.


मातासाहेब गुरूव्दारा, मुदखेड तालुका

हिराघाट पासून अर्धा किमी अंतरावर मुगट नजिक मुदखेड तालुक्या त असलेले मातासाहेबजी गुरूव्दातरा शिख धर्मियांचे पवित्र स्थ ळ म्हकणून मानले जाते. नांदेड येथील अन्यव गुरूव्दाीरात मातासाहेब गुरूव्दातरास अनन्य् साधारण असे महत्व प्राप्तम आहे. 250 एकर जमिनीसोबत मातासाहेब गुरूव्दा्राची निहांगसिंग यांच्याी देखरेखी खाली पार पाडली जाते. गुरूगोविंदसिंगजी दखन मध्येर आल्या‍नंतर सदर ठिकाणी मातासाहेबनी ध्याेन धारणा तपस्यात केली त्या मुळे सदर स्थजळास पावित्र प्राप्त‍ होते.गुरूगोविंदसिंगजी यांनी दुपारचे जेवन याठिकाणी घेतल्यायपासून आजतागायत येथे गुरूका लंगर सुरू आहे यात्रेकरूना सेवा भावे मध्यांदन्ह भोजनाची व्यलवस्थान केली जाते.


शितलादेवी बारड, मुदखेड तालुका

बारड येथिल शितलादेवी ही जागृत देवता म्हचणून प्रसिध्दद असून पोचम्मा , पोचम्माेदेवी, शितलादेवी हे नाव तेलगू असून आंध्रप्रदेशातील भाविकांच्यारमते, देवीचे मुळ स्था न आंध्रात आहे. नंतर देवीने बारड येथे वास्त व्यत केले. शितलादेवीची मोठी बहिण म्हाणून गडचांद्याची आई मानली जाते. चैत्र गुडी पाडव्यालपासून बारड येथे देवीची यात्रा भरते. गडचांदयाच्या आईचे दर्शन घेऊन हजारो भाविक भक्त गण बारड येथील देवीच्यास दर्शनास येतात. नवरात्र महोत्सिवात विविध कार्यक्रमाचे आयोजन केले जाते. नऊ दिवस किर्तन भजन, गोंधळ असे कार्यक्रम होतात. तसेच आरंभीच्याे दिवशी दुधाच्या महाप्रसादाचे वाटप केले जाते. स्वां तत्र्यापुर्वीच्या बारड जमाबंदी संचिकेवर जिम्मे पुजा पोचम्मापदेवी इलाखे बारड नऊ, बिघे रूपया तेरा असा उल्लेयख आहे


राष्ट्रकुट भवन वस्तुसंग्रहालय, शांति घाट


मानार प्रकल्प कंधार तालुका


श्री. संत नामदेव महाराज संस्थान, उमरज


रत्नेतश्वंरी मंदीर, लोहा तालुका


रेणुकादेवी मंदीर. मौ.पोलेवाडी ता.लोहा


लिंबोटी धरण, लोहा तालुका


काळा मारोती मंदिर लघुळ, बिलोली


दत्त् शिखर टेकडी, बिलोली


नृसिह मंदिर, नायगाव


महादेव मंदिर गंगणबीड, नायगाव


श्री दत्तात्रय संस्थान दत्तबर्डी हदगाव


केदारनाथ (केदारगुडा), हदगाव


शिऊर, हदगाव


परमेश्वर मंदिर, हिमायतनगर


संगमेश्वदर देवस्थान, धर्माबाद


वाडीमारोती मंदिर, धर्माबाद


लोकडोबो देवस्थारन पाटोदा बु, धर्माबाद


श्री संत दासगणू महाराज गोरठेकर , उमरी


search previous next tag category expand menu location phone mail time cart zoom edit close